पी.वी. सिंधू बनेल CRPF कमांडंट आणि ब्रँड अॅम्बेसेडर

Last Modified मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (12:33 IST)
खेळांमध्ये सिल्वर मेडल जिंकणारी शटलर पी.वी. सिंधूसाठी एक अजून आनंदाची बातमी आहे. सोमवारी देशातील सर्वात मोठे खेळ सन्मान 'राजीव गांधी खेल रत्न' मिळवल्यानंतर देशातील सर्वात मोठे अर्धसैनिक बल (सीआरपीएफ) सिंधूला आपले नियुक्त करणे आणि तिला कमांडंट मानद रॅक देण्याचा निर्णय घेतला आहे.

आधिकारिक सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सीआरपीएफने या बाबत गृह मंत्रालयाला याबद्दल एक आधिकारिक प्रस्तावपण पाठवला आहे आणि
जरूरी मंजुरी मिळाल्यानंतर सिंधूला एका समारंभात या रॅकने सन्मानित करण्यात येणार आहे आणि तिला हा बैज सोपवण्यात येणार आहे जेथे तिला सीआरपीएफची वर्दी (गणवेश) देण्यात येईल.

वृत्तानुसार सिंधूला या बाबत माहिती देण्यात आली आहे आणि या संबंधात सीआरपीएफने तिची सहमती देखील घेतली आहे. सीआरपीएफमध्ये कमांडंटची रॅक पोलिस अधीक्षकाच्या पदासारखा आहे आणि या पदाचा अधिकारी जेव्हा तैनात असते तेव्हा 1,000 सैनिकांची बटालियनला आदेश देऊ शकतो. काही वर्षांअगोदर सीमा सुरक्षा बल बीएसएफने क्रिकेटर विराट कोहलीला आपला ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्त केले होतो.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...