फेडरर सातव्यांदा विम्बल्डन विजेता

fedrar
लंडन| वेबदुनिया|
PR
रविवारी झालेल्या अंतिफेरीत फेडररने पहिले सेट गमवल्यानंतरही मरेला ४-६, ७-५, ६-४ आणि ६-४ असे केले. त्याचबरोबर ७६ वर्षांपासून अजिंक्यपदासाठी असुलेल्या ब्रिटीशांचे स्वप्न धुळीस मिळाले. ४२ हजार पौंड (सुमारे ३६ लाख) इतके विक्रमी तिकीट असूनही सेंटर कोर्ट हाऊसफुल्ल होते. भर पावसात. कोर्टबाहेरही चाहते या फायनलसाठी आले होते खास हायलाईट ठरले.

ब्रिटीश पंतप्रधानांपासून ते अनेक दिग्गज रविवारची सायंकाळ अविस्मरणीय करण्यासाठी ऑल इंग्लंड क्लबवर मोठया अपेक्षेने जमले. अपेक्षाभंग झाला असला तरी जोरदार फोरहॅण्ड, बॅकहॅण्ड, हवेशी स्पर्धा करणार्‍या व्हॅली .. याचा मनमुराद आनंद या मॅचने चाहत्यांना दिला. मनात मरे असतानाही ब्रिटीशांनी आपले जंटलमन स्पीरीट सोडले नाही आणि फेडररच्या ताकदवान फटक्यांना तितक्याच ताकदीने दाद दिली.
सातव्यांदा विम्बल्डनचे अजिंक्यपद आपल्या नावे करताना जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाला. पहिला सेट गमाल्यानंतरही फेडररने संयम सोडला नाही आणि ग्रॅण्डस्लॅमचा सगळा अनुभव विम्बल्डनच्या हिरवळीवर ओतला आणि त्यातून कारकीर्दीतील १७ वेही ग्रॅण्डस्लॅमही फुलवले. चौथ्या सेटमध्ये चॅम्यिनशिप पाँइंट जिंकताच फेडररला अश्रु आवरता आले नाही. डोळयातून पाण्याच्या धारा वाहता असताना स्वित्झर्लंडचा हा दिग्गज जल्लोष करीत होता. लवकरच सावरत तो मरेच्या जवळ गेला आणि त्याच्याही खेळाला दाद दिली. सातव्यांदा विम्बल्डन जिंकून पीट सॅम्प्रसच्या विक्रमाशी बरोबरी केली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...