भारतीय टेनिसचे नवे पर्व

भारत-न्यूझीलंड डेव्हिस कप स्पर्धा आजपासून

india newzelend devis cup
चंडीगड| वेबदुनिया|
WD
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शुक्रवारपासून डेव्हिस कप टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे. एकाही स्टार खेळाडूशिवाय मैदानात उतरणार्‍या भारतीय संघातील युवा खेळाडूंची या स्पर्धेत अग्निपरीक्षा होणार असून ही स्पर्धा म्हणजे भारतीय टेनिसमधील नव्या पर्वाचा प्रारंभ म्हणूनच समजली जात आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रभावी कामगिरी करणारे व २0 वर्षीय युकी भांबरी भारतीय संघाचे आव्हान स्वीकारतील. ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी संघाची निवड प्रक्रियेवरून वादविवाद करणारे लिएंडर पेस, महेश भूपती, रोहन बोपन्ना आणि सोमदेव देववर्मन यांना संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे या नव्या युवा ब्रिगेडसाठी न्यूझिलंड संघाविरुद्धचा हा सामना सोपा नसेल. प्रत्येक देशाचे वरिष्ठ खेळाडू जेव्हा नवृत्तीच्या मार्गावर असतात तेव्हा युवा खेळाडूंवर जबाबदारी सोपविली जाते. पण, भारतीय संघात हा बदल एवढा समाधानकारक नाही.
पेस आणि खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला सोमदेव डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या पुढील लढतीत संघात असतील. भूपती व बोपन्ना यांच्या निवडीबाबत शंका आहे. कारण त्यांना यावेळी ऑलिम्पिकच्या निवडीदरम्यान झालेल्या वादामुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. दोघांनी ऑलिम्पिकमध्ये पेसबरोबर खेळण्यास नकार दिला होता. राष्ट्रीय टेनिस महासंघ (एआईटीए) भूपती, बोपन्ना यांना संघाबाहेर ठेवून युवा खेळाडूंना संधी देऊन जोखीम घेण्यास तयार होते. कारण न्यूझिलंडचा संघसुद्धा एवढा बलवान नाही. मानांकन व सध्याचा खेळाडूंची कामगिरी लक्षात घेता भारतीय संघाचे पारडे भारी आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...