भूपती-बोपन्नाचे ऑलिम्पिक आव्हान संपृष्टात

लंडन| वेबदुनिया| Last Modified बुधवार, 1 ऑगस्ट 2012 (20:19 IST)
FILE
ऑलिम्पिकमध्ये जोडी जमवण्याच्या मुद्यावर वादास जन्म देणारे महेश भूपती व रोहन बोपन्ना स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत दुसर्‍या फेरित पराभूत झाल्याने झाले आहे.

त्यांच्या सातव्या मानांकित जोडीस जुलियन बेनातू आणि रिचर्ड गास्केट या फ्रांसच्या जोडीने ७७ मिनिट चाललेल्या लढतीत ३-६, ४-६ असा पराभव केला. यासोबतच या दोघांचा प्रवासही समाप्त झाला.

याचबरोबर टेनिसमध्ये भारताच्या आशा आता लिएंडर पेस आणि विष्णु वर्धन व मिश्र दुहेरित पेस व सानिया यांच्यावर केंद्रीत झाल्या आहेत. पेस व वर्धन यांचा दुसर्‍या फेरित मायकल लोड्रा आणि विल्फ्रेड सोंगा या फ्रांसच्या जोडीविरूद्ध मुकाबला होईल.
भूपती व बोपन्ना यांनी पहिल्या फेरित कडव्या लढतीत तीन सेट मध्ये विजय संपादन केला होता. या लढतीतही त्यांना आपल्या सर्व्हिसवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. बेनातू आणि गास्केट यांनी पहिल्या सेट मध्ये चौथ्या गेम मध्ये भारतीय जोडीची सर्व्हिस तोडली.

भूपती व बोपन्नाने दुसर्‍या सेट मध्ये चांगली सुरूवात केली. या सेटच्या दुसर्‍या गेम मध्ये ब्रेक प्वाइंट घेऊन एकावेळी ३-० ची आघाडी घेतली होती मात्र याचा फायदा त्यांना उठवता आला नाही आणि यानंतर सलग तीन गेम गमावल्यानंतर स्कोअर ३-३ ने बरोबरीत झाला.
भारतीय जोडीने यानंतर नवव्या गेम मध्ये सर्व्हिस गमावली, फ्रांसच्या जोडीने यानंतर दहाव्या गेम मध्ये सर्व्हिस वाचवत पुढच्या फेरित प्रवेश केला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...