मरेने रचला इतिहास

andy mure
न्यूयॉर्क| वेबदुनिया|
WD
लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या ब्रिटनच्या अँडी मरेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पाच तास रंगलेल्या अंतिम लढतीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला कडवी झुंज देत ७-६, ७-५, २-६, ३-६, ६-२ असा पराभव करून यूएस ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. मरेने ब्रिटनचा ७६ वर्षांचा ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा दुष्काळ संपवीत रचला.

ऑर्थर ऐश स्टेडियमच्या कोर्टवर सोमवारी रात्री झालेल्या या चुरशीच्या रोमांचक लढतीत मरेने आपल्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅमवर नाव कोरले. याबरोबरच मरेने ७६ वर्षांपूर्वी १९३६ मध्ये ब्रिटिश खेळाडू फ्रेड पॅरीनंतर विजेतेपद जिंकून इतिहास रचला. वेगाने वाहणारा वारा, जवळजवळ सात दशकांची प्रतीक्षा आणि विजेतेपद जिंकण्याचे ओझे घेऊन खेळणार्‍या २५ वर्षीय मरेने दोन सेट गमाविल्यानंतरसुद्धा आक्रमक व वेगवान फटके मारून जोकोविचला नामोहरम केले.
सलग चार ग्रॅण्डस्लॅममध्ये पराभव पत्करणार्‍या मरेला बिटनच्या टेनिस क्षेत्रात टिकेला सामोरे जावे लागले होते. विजेतेपद जिंकल्यानंतर मरे म्हणाला, ‘‘मी खूप मोठे ओझे डोक्यावर घेऊन मैदानात उतरलो होतो. गेल्या चार स्पर्धेत पराभव पत्करलेला असतानासुद्धा जिंकण्याच्या ईर्षेने खेळत होतो.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...