मैरीकॉमबाबत ट्विटने अमिताभवर जनप्रक्षोभ

PR
PR
अमिताभच्या ईशान्य भारताबाबतच्या अज्ञानावर टीका करणारा एक व्यक्ति लिहितो की, अमिताभ यांनी आपले भौगोलिक ज्ञानात भर घालावी. शिलॉंगची सामाजिक कार्यकर्ता अगनेश खरशिंग लिहितात की, हे लाजीरवाणे असून ईशान्य भारतास कधीपर्यंत पक्षपाती वागणूक मिळेल. इंफाळची दूरचित्रवाणी समालोचक वाट रूपचंद्र म्हणाली की, जर हे असेल तर मग मुंबई हे इलाहाबाद असायला पाहिजे.

वेबदुनिया|
बॉलीवुडचे महानायक बच्चन यांनी भारतीय महिला बॉक्सर मैरीकॉमच्या अभिनंदनसाठी केलेल्या ट्विटने मणिपूरमधील लोक नाराज झाले आहेत. मणिपूरची असताना त्यांनी नकळतपणे या ट्विटमध्ये ती आसामची असल्याचा उल्लेख केला होता.

त्यांनी लिहिले, मैरीकॉमने मुष्टीयुद्धाची लढत जिंकत कांस्य पदक सुनिश्चित केले आहे. दोन मुलांची आई असलेल्या आसामच्या मैरीने देशाची मान उंचावली आहे. येथे झाल्याने अमिताभ यांना चाहत्यांनी नाराजी ओढवून घ्यावी लागली.
या टिपण्यांनी अमिताभ त्रस्त झाल्यानंतर त्यांनी ‍करून दिलगिरी व्यक्त करतानाच आपली चूकही सुधारली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...