गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2015 (10:12 IST)

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महेंद्र, किशोरीकडे महाराष्ट्राची धुरा

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
मुंबई- बंगळूरू येथे 24 नोव्हेंबरपासून होणार्‍या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली असून, महेंद्र राजपूतकडे पुरूष संघाचे तर किशाोरी शिंदेकडे महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 16 सदस्यीय हा संघ आष्टी येथे सराव करत असून, चार दिवसांनंतर अंतिम 12 जणांच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्र राजपूच याच्या मार्गदर्शनात संघ खेळेल.