विम्बल्डन खुले टेनिस; लिएंडर पेस तिसर्‍या फेरीत

wimbaldon 600
लंडन| wd| Last Modified सोमवार, 30 जून 2014 (11:56 IST)
येथे ऑल इंग्लंड क्लबच्या हिरवळीच्या कोर्टवर खेळल जात असलेल्या विम्बल्डन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस सर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेसने तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.
परंतु सानिया मिर्झाला मात्र महिला दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले आहे.

या स्पर्धेमध्ये सहाव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वेळापत्रकात विस्कळीतपणा आला आहे. जोरदार पावसाने शनिवारी दुपारनंतर खेळ थांबला होता. मेक्सिको आणि अमेरिकेची जोडी सॅन्टिआगो गोनझालेझ आणि स्कॉट लिपसस्की हे पहिल्या सेटसमध्ये 2-1 ने पुढे होते. लिएंडर पेस व राडेक स्टेपानेकविरध्द हा सामना खेळला जात होता. पावसानंतर हा सामना दहा क्रमांकाच्या कोर्टवर हलविण्यात आला. त्यावेळी अनुभवी लिएंडर पेस आणि राडेक स्टेपानेक या जोडीने दुसर्‍या फेरीत अनमानांकीत जोडी गोनझालेझ लिपस्की यांचा 3-6,6-1, 3-6, 6-3, 11-9 अशा तीन तासाच लढतीनंतर पराभव केला. पहिल्या चार सेटसनंतर 2-2 अशी बरोबरी होती. दोन्ही संघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. शेवटचा सेट्स एक तास पंधरा मिनिटे खेळल्या गेला. या सेटसमध्ये पेस आणि स्टेपानेक यांनी जबरदस्त सर्व्हिसवर विजय मिळविला. कोर्ट क्रमांक 11 वर सानिया आणि झिम्बाब्वेची तिची साथीदार कारा ब्लॅक या जोडीला पराभवास सामोरे जावे लागले. अँनॅस्टेशिया पावली उचेनकोव्हा आणि लुसी सफरोव्हा या जोडीने सानिया आणि कारा ब्लॅक या जोडीचा 2-6, 7-6 (7), 6 -4 असा पराभव केला. तिसर्‍या निर्णायक सेटसमध्ये सानिया-ब्लॅक यांना आपला सूर राखता आला नाही.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : ...

'यांनी' संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी : मुख्यमंत्री
“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा ...

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी  : सुप्रीम कोर्ट
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता ...

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी तीन प्रकारात वर्गवारी
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली

किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून अटक, ट्विट करून दिली
भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडून मुलुंड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक ...

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ

सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ
लॉकडाऊनमुळे सोन्या-चांदीची दुकाने बंद असली तरी सोन्या-चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ ...