सानियाची आई मॅनेजर बनून जाणार ऑलिम्पिकमध्ये

FILE
संघ निवडीच्या मुद्यावर वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या महासंघाने नसीमा यांना मॅनेजर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेऊन आणखी एक वाद निर्माण केला आहे. मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून खेळाविषयी विशेष ज्ञान नसलेल्या त्या एकमेव सदस्या आहेत. सपोर्ट स्टाफची निवड दोन दिवसांअगोदरच झाली होती, मात्र वाद टाळण्यासाठी मौन पाळण्यात आले होते.

नवी दिल्ली | वेबदुनिया| Last Modified बुधवार, 11 जुलै 2012 (10:46 IST)
अखिल भारतीय टेनिस महासंघ सानिया मिर्झास खूश करण्यासाठी तिच्या आईला अलिम्पिकमध्ये महिला संघाची म्हणून लंडनला पाठवणार आहे.

डेव्हिस करंडकातील नॉन प्लेयिंग कर्णधार एसपी मिश्रा, लिएंडर पेसचे ट्रेनर संजय सिंह, महेश भूपति आणि रोहन बोपन्नाचे ट्रेनिंग कंसलटंट श्यामल वल्लभजी व सोमदव बर्मनचे फिजियोथेरपिस्ट मिलोस गॅलेसिस यांचा सपोर्ट स्टाफ मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघास पाठवलेल्या यादीत नसीमा आणि मिश्रा यांना अधिकारी दाखवण्यात आले आहे. हे दोघे सोमदेव बर्मनच्या ट्रेनरसोबत लंडनमध्ये ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहिल. तर पुरूष एकेरीचा सपोर्ट स्टाफ व्हिलेजच्या बाहेर राहिल.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...