गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लखनौ , शनिवार, 24 ऑक्टोबर 2015 (11:31 IST)

सानियाचे टेनिसपटूंना मार्गदर्शन

sania mirza
यशाच्या पायर्‍या चढत असलेली भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने काल येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली, यावेळी सानियाने राज्यात टेनिस खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अखिलेख यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारद्वारे खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात योणार्‍या योजनांची माहिती दिली. राज्यातील उदयोन्मुख टेनिसपटूंना चांगल्या दर्जेचे प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती सानियाने केली.