सायनाचे ऐतिहासिक विजेतेपद विक्रम

sayana
फुझोऊ (चीन)| Last Modified सोमवार, 17 नोव्हेंबर 2014 (11:41 IST)
चायना
ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅड‍मिंटन विजेतेपदाच ट्रॉफीसह भारताच्या सायना नेहवालने सहाव्या प्रयत्नात चीनच्या अकाने यामाक्युचीचा महिला एकेरीच अंतिम सामन्यात 21-12, 22-20 असा पराभव करून प्रथमच हे प्रतिष्ठेचे विजेतेपद मिळविले. सुपर सीरिज टूर्नामेंटमध्ये पुरुष आणि महिला एकेरी स्पर्धेत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

महिला एकेरीत सायनाने सहाव्या प्रयत्नात चायना ओपन किताबावर आपले नाव कोरले. पहिल्या गेममध्ये सायनाने सुरुवातीला ३-१ अशी आघाडी मिळवली. ही आघाडी कायम ठेवत सायनाने ८-४ अशी बढत मिळवली. तिने चुकीच्या स्ट्रोकमुळे काही गुण गमावले; पण मध्यंतरापर्यंत सायनाने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने तिच्या युवा प्रतिस्पर्धीला चुका करण्यास भाग पाडले. सायनाने १४-७ अशी दमदार आघाडी मिळवली. अकेनीने दुसर्‍या गेममध्ये चांगले प्रदर्शन केले. आपल्या सरळ स्मॅशने अकेनीने सायनाला हैराण केले आणि मध्यंतरापर्यंत ११-९ अशी आघाडी मिळवली. दुसरा गेम अधिक रोमांचक झाला. सायनाने पुनरागमन करत १४-१४ अशी बरोबरी साधली. १८-१८ अशी गुणसंख्या असताना सायनाने नेट शॉटमुळे एक गुण मिळवला; पण त्यानंतर सायनाचा शॉट बाहेर गेला आणि अकेनीने २0-१९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र अकेनीचे दोन शॉट बाहेर गेल्यामुळे सायनाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह

कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना व्हायरसची पाचवी चाचणी देखील पॉझिटीव्ह आली ...

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत

फेसबुक सर्व न्यूज कंपन्यांना 10 कोटी डॉलरची आर्थिक मदत करणार
सोशल मीडियामधील अग्रगण्य कंपनी फेसबुकनेही कोरोना मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक ...

कोरोना विषाणूः इराण, इटली आणि चीनमधील सुमारे 50 नागरिक पाटणा मशिदीत लपून बसल्याची बातमी अफवा निघाली
23 मार्च रोजी 12: 15 वाजता 'न्यूज 24 इंडिया' वाहिनीने एक व्हिडिओ ट्विट केला. या ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ ...

भारतात १५ एप्रिल ते १५ जून पर्यंत पूणपणे लॉकडाउनची ऑडिओ क्लिप फेक
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे परंतू सोशल ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह ...

व्हायरल ऑडिओमध्ये नागपुरात कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह प्रकरणांचा दावा खोटा
देशभरात कोरोनानं थैमान घातलं असून या बाबत सोशल मीडियावरून अफवांही पसरत आहे. आतापर्यंत ...