सायना लंडन अलिम्पिकच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये

saina
लंडन| वेबदुनिया|
WD
बॅडमिंटनमध्ये सायनाने तुफानी कामगिरीत सातत्य राखताना आज रात्री उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ग्रुप गटातील दुसर्‍या लढतीत सायनाने बेल्जियमाच्या लिएनी तानला फक्त २४ मिनिटांत २१-४, २१-१४ अशी घरची वाट दाखविली.

स्वीडनच्या कार्ल्सकोना येते 2011 युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार्‍या सॅबरिनाला रविवारच्या लढतीत सायनाच्या शक्तिशाली फटक्यांमुळे कोणतेच उत्तर नव्हते. सायनाने पहिल्यापासूनच सॅबरिनावर दबाव ठेवला. गेल्या महिन्यात थायलँड ग्रां.प्री. आणि इंडोनेशिया ओपन सीरिज जिंकणार्‍या सायनाने पहिला गेम 12 मिनिटात जिंकत आघाडी घेतली. तर दुसरा गेम केवळ 10 मिनिटांत खिशात टाकत विजयाची नोंद केली. सायनाने या लढतीत प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. तिने पहिल्या सेटमध्ये 12 तर दुसर्‍या सेटमध्ये 17 गुणांची घसघशीत आघाडी घेत विजयाचा पाया घातला. सायनाचा 'इ' गटातील पुढील सामना बेल्जियमच्या लियाने टेन हिच्याशी होणार आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन
कोरोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...

टोल वसुली आज पासून बंद

टोल वसुली आज पासून बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य ...

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण
नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव ...

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी
करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे.