सिंधू, साक्षी, दीपा, जितूला ‘खेलरत्न’

khel ratna
नवी दिल्ली| Last Modified मंगळवार, 23 ऑगस्ट 2016 (08:57 IST)
ललिता बाबर, राहाणे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणार

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकवणारी ‘रुपेरी’कन्या पी.व्ही. सिंधू, देशाच पदकांचे खाते उघडणारी कुस्तीपटू साक्षी मलिक, जिम्नॅस्टिक्समधील सगळ्यात कठीण ‘प्रोडुनोव्हा’ प्रकार करून जगाचे मन जिंकणारी दीपा कर्माकर आणि नेमबाज जितू राय या चौघांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला ‘खेलरत्न’चार क्रीडापटूंना एकत्र दिला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘खेलरत्न’सोबतच ‘महागुरूं’ना दिल्या जाणार्‍या द्रोणाचार्य पुरस्काराची आणि नव्या दमाच्या भिडूंची जिद्द वाढवण्यासाठी दिल्या जाणार्‍या अजरुन पुरस्काराचीही घोषणा आज केंद्र सरकारने केली आहे. महाराष्ट्राची धावपटू आणि मुंबईकर क्रिकेटवीर, कसोटी टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य राहाणे याला अजरुन पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी, पण पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे पदकावर नाव कोरू न शकलेली कुस्तीपटू विनीश फगट हिलाही जाहीर झाला आहे.
जिमनॅस्ट दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला लहानपणापासून क्रिकेटचे धडे देणारे राजकुमार शर्मा हेही द्रोणाचार्य सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...