गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शनिवार, 8 ऑक्टोबर 2016 (12:21 IST)

सेरेनाचे ग्लँमरस फोटोशूट

Serena Williams
भल्या भल्या दिग्गज टेनिसपटूने आपल्या फटक्यांनी जेरीस आणणारी टेनिस स्टार सेरेना विलियम्सने लाईफस्टाईल मॅग्झीन 'फॅडर'साठी ग्लॅमरस फोटोशूट केले. यावरून खूपच एक्सायटेड सेरेनाने याचे फोटोज आणि विडिओ सोशल मीडिया शेयर केले आहेत.
photo from Twitter
तिने लिहले आहे की, फॅडररच्या कव्हरवर जे काही येणार आहे त्यासाठी मी खूपच उत्साहित आहे आणि हे मी माझ्या चाहत्यांकरिता शेयर करत आहे. तिने एक व्हिडिओ शेयर केला असून त्यामध्ये मनातील गोष्ट सांगितली आहे. ज्यात तिने आपल्या अमेरिकन ड्रीमबाबत सांगितले आहे.