बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated :गोल्ड कोस्ट , शनिवार, 14 एप्रिल 2018 (10:51 IST)

CWG 2018 : बॉक्सिंगमध्ये अमित पंघालला ‘रौप्य’

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी दिसून येत आहे. मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तर पुरुषांच्या  ४६-४९ वजनी गटात भारतीय बॉक्सर अमित पंघाल याने रौप्यपदक पटकाविले. इंग्लंडच्या गलाल याफाईला ३-१ ने मात देत अमितने विजय मिळवला.