गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

'गीता फोगाट' च्या गोल्ड जिंकण्याचा व्हिडिओ व्हायरल

सिनेमा दंगलमध्ये गीता फोगाट रोमांचक पद्धतीने जिंकली परंतू रिअल गीताच्या गोल्ड जिंकण्याची कहाणी येथे दाखवत आहोत या व्हिडिओत. दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्वर्ण जिंकणारी गीता फोगाट आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूमधील झालेला रिअल गेम हल्ली सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ आहे गीता फोगाटच्या कौशल्याचे उदाहरण. आपण ही बघा...