शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

‘नागपूर मॅरेथॉन २०१७’बक्षीस वितरण समारंभ पार पडला

nagpur marathon race
भारताची बॉक्सर खेळाडू मेरी कोम आणि जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे या नागपूर मॅरेथॉन २०१७ मध्ये बक्षीस वितरण समारंभात सहभागी झाल्या होत्या.