रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

ऑलिंपिक समितीच्या माजी प्रमुखाला शिक्षा

बीजिंग- एका न्यायालयाने चीनच्या ऑलिंपिक समितीचे माजी प्रमुख शियाओ तियान यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली तुरूंगात पाठविले.
 
तियान 2005 ते 2015 दरम्यान जवळपास साडेदहा वर्षापर्यंत चीनच्या ऑलिंपिक समितीचे उपसंचालक राहिले. या पदामुळे त्यांना उपमंत्रीचा दर्जा मिळाला होता. शियाओ यांनी 1997 आणि 2014 दरम्यान जवळपास 776 कोटी रूपयांची लाच स्वीकारली होती, असे हैनान प्रांताच्या नान्यांग न्यायालयाने म्हटले.