सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (19:53 IST)

PKL 2022 : यू मुंबा वि यूपी योद्धा सामना

pro Kabaddi league season 8
प्रो कबड्डी (PKL 2022) लीग आपल्या रंगात सुरू झाली आहे आणि स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात, U Mumba आज बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर UP योद्धा विरुद्ध सामना खेळत आहे. 
प्रो कबड्डी लीग सीझन 9 च्या 10 व्या सामन्यात आज यूपी योद्धा आणि यू मुंबा आमनेसामने आहेत.जयपूर पिंक पँथर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात यूपी योद्धाने विजय मिळवला होता. यू मुंबाला गतविजेत्या दबंग दिल्लीकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
 
यूपी योद्धा
नितेश कुमार (कर्णधार), सुमित सांगवान, प्रदीप नरवाल, सुरेंदर गिल, शुभम कुमार, रोहित तोमर, नितीन पनवार, महिपाल, दुर्गेश कुमार, आशु सिंग, अनिल कुमार, अमन, परदीप नरवाल, रतन के, नितीन तोमर, नेहल देसाई, जेम्स कामवेती, जयदीप, गुरदीप, गुलवीर सिंग, बाबू मुरुगासन आणि अबोझर मिघानी.
 
यू मुंबा
रिंकू, शिवम, राहुल, प्रिन्स, शिवांश, सचिन, रूपेश, प्रणय राणे, कमलेश, सुरिंदर सिंग, सत्यवान, मोहित, किरण मगर, जय भगवान, हैदर अली एकरामी, हरेंद्र कुमार, गुमान सिंग, गोलंबास कोरुकी, आशिष, विशाल माने आणि अंकुश.
Edited By -Priya Dixit