1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (11:41 IST)

Tokyo Paralympics 2020: बॅडमिंटनपटू कृष्णा नागरला सुवर्णपदक

Tokyo Paralympics 2020: Badminton player Krishna Nagar wins gold
भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी कायम असून प्रमोद भगत पाठोपाठ पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने यानेही सुवर्णपदक पटकावलं आहे. आता भारताची पदक संख्या थेट 19 वर पोहोचलवली आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला नमवत त्याने फायनल गाठली होती. त्यानंतर फायनलमध्ये SH6 स्पर्धेत हाँगकाँगच्या चू मॅन कई याला  मात देत कृष्णाने सुवर्णपदक खिशात घातलं. कृष्णाने तीन सेट्ममध्ये हा सामना जिंकला.