बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: लंडन , गुरूवार, 9 जुलै 2015 (11:34 IST)

रॉजर फेडरर उपान्त्य फेरीत?

विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद सातवेळा पटकावणार्‍या रॉजर फेडररने बुधवारी दहावंदा उपान्त्य फेरी गाठली. फेडररने सिमॉनचा 6-3, 7-5, 6-2 असा पराभव केला. फेडररने 11 एस सर्व्हिसेस करीत फ्रान्सच्या गिलेस सिमॉनविरुध्दच्या आठव्या लढतीपैकी सहाव्यांदा   विजय मिळविला. 33 वर्षाचा फेडरर सर्वाधिक वायाचा एकेरी विजेता होणचा मान मिळविणसाठी यंदा प्रयत्नशील आहे.