एक अधुरी कहाणीः इश्मीत
श्रध्दांजली
|
आपले निरागस हास्य आणि सुमधुर आवाजामुळे इश्मीतला लोकांचा पाठिंबा मिळाला आणि इश्मीत विजेता ठरला. लता मंगेशकर यांच्या हस्ते इश्मीतला ट्रॉफी देताना त्या म्हणाल्या होत्या, की मला खात्री आहे, इश्मीत खूप मोठा होईल. मात्र आज ही सर्व स्वप्ने अर्धवटच राहिली.
इश्मीतचा योजनाबध्द विजय
|
इश्मीत कुठलेही गाणे सहज गाउ शकत होता. असे अनेकदा पाहण्यात आले आहे, की रिएलिटी शो जिंकल्यानंतर विजेत्यास भरपूर संघर्ष करावा लागतो. असे अनेक विजेते यापूर्वी विस्मरणात गेले आहेत. मात्र इश्मीत त्यात लकी ठरला त्याचे अनेक जणांशी बोलणे चालले होते, आणि
लवकरच आपल्या आयुष्यात एक मोठी संधी चालून येणार असल्याचेही ते सांगत असे.
संगीत जगतात शोक
|
