संबंधित माहिती
- Budget 2024 : पहिल्या नोकरीवर 15 हजार रुपये, सरकार थेट EPFO खात्यात जमा करणार
- LIVE केंद्रीय अर्थसंकल्प 2024: नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- नव्या सरकारसमोर पहिल्या अर्थसंकल्पाआधी काय आव्हानं आहेत?
- आगामी केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान मोदी अर्थतज्ज्ञांशी चर्चा करणार
- संपूर्ण बजेट प्रक्रिया समजून घ्या
नव्या आयकर प्रणालीची रचना अशी असेल
स्टँडर्ड डिडक्शन वाढवून 50,000 वरून 75,000 रुपयांवर
फॅमिली पेन्शन 15,000 वरून 25,000 रुपये
नवी आयकर प्रणाली अशी असेल
0-3 लाख उत्पन्नावर कर नाही
3लाख -7 लाख उत्पन्नावर - 5%
7लाख -10 लाख उत्पन्नावर - 10%
10लाख -12 लाख उत्पन्नावर - 15%
12 लाख-15 लाख उत्पन्नावर - 20%
15 लाखांवर उत्पन्न असेल तर- 30%
