आता उमंग अ‍ॅप वर EPFO च्या नव्या सुविधेमुळे मिळणार हे फायदे

Last Modified शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (11:22 IST)
आता उमंग अ‍ॅप वर ईपीएफओ (EPFO) शी निगडित पेंशन धारकांसाठी नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. या नवीन सुविधे अंतर्गत कर्मचारी निवृत्ती योजनेतील (Employees Pension Scheme - EPS) सदस्य या उमंग अ‍ॅप वर कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 च्या अंतर्गत योजना प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतील. च्या नवीन योजनेतील सुमारे 5.89 कोटींनी सदस्यांना फायदा होणार आहे.

या योजनेचे प्रमाणपत्र त्या सदस्यांना दिले जातात, जे आपले ईपीएफ योगदान काढून घेतात. तरी ही सेवानिवृत्ती नंतरच्या वयात पेंशनचा लाभ घेण्यासाठी एपीएफओ मध्ये त्यांची सदस्यता राखू इच्छित असतात.

एखादा कर्मचारी पेंशन योजनेतील निवृत्ती वेतनाचा हक्कदार तेव्हाच असतो जेव्हा तो किमान 10 वर्ष तरी EPFO चे सदस्य असेल. एखाद्या नव्या कामावर रुजू झाल्यावर योजेने चे प्रमाणपत्र हे प्रमाणित करतं की मागील निवृत्ती वेतन सेवा नव्या नियुक्तीसह दिल्या गेलेल्या पेंशन योग्य सेवेसह जोडली जावी. ज्यामुळे पेंशनचे फायदे वाढतात.
जर आपणास देखील एपीएफओ संबंधित या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास आपल्याला आपल्या ईपीएफओ मध्ये एका सक्रिय युनिव्हर्सल अकाउंट नंबर(UAN)सह नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.

पात्र असलेल्या सदस्यांची मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेंशन मिळविण्यासाठी देखील योजनेचे प्रमाणपत्र उपयुक्त ठरते. या उमंग अ‍ॅपद्वारे योजना प्रमाणपत्र सुविधा मिळाल्यामुळे आपल्याला ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरजच पडणार नाही.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम ...

अधिकार्‍यांवर संतापलेले नितीन गडकरी म्हणाले- ज्यांचे काम लांबणीवर पडले आहे त्यांची छायाचित्रे लटकवा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा कामावरील विलंब ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० ...

आता शाळांमधली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के
राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठीच्या ...

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?

शरद पवारच राज्य चालवत आहेत, उद्धवजींना भेटून काय उपयोग ?
”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण ...

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ...

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड
बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)चा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ...