पॅन कार्डाला आधार कार्डशी लिंक कसे करावे जाणून घ्या

pan card aadhar card
Last Modified मंगळवार, 16 मार्च 2021 (19:32 IST)
भारतात आयकर जमा करण्यासाठी किंवा बँकिंग सेवा मिळविण्यासाठी असणे आवश्यक आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कार्ड अनिवार्य केले आहे . तसेच पॅन कार्ड देखील हे अनिवार्य केले आहेत. पैशांच्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी
भारत सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड करण्याचे आदेश दिले आहे आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक
करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया -

1 सर्व प्रथम, आपल्याला ई-फाइलिंग https://incometaxindiaefiling.gov.in या संकेत स्थळावर जावे लागणार.आणि काही निर्देशाचे पालन करावे लागतील.

2 या संकेत स्थळावर Register Here चे पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करायचे आहे. इथे आपल्याला पॅन कार्डाची माहिती द्यावी लागेल. या नंतर एक ओटीपी आपल्या अधिकृत मोबाईलवर येईल तो ओटीपी प्रविष्ट करावा लागेल.त्या नंतर एक पासवर्ड बनवून त्या पासवर्ड ने लॉगिन करावे लागेल.अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करू शकता.आपण पूर्वीपासून रजिस्ट्रेशन केले असतील तर आपल्याला केवळ लॉगिन करायचे आहे.

3 लॉगिन करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करावयाचा आहे. या नंतर पासवर्ड द्यावे लागणार. खाली कप्टचा कोड देऊन लॉगिन वर क्लिक करा.

4 लॉगिन केल्यावर एक पॉपअप विंडो येईल या मध्ये आधार नंबर लिंक करायचे सांगितले जाईल.आपण क्लिक करता तर आपल्याला आधार नंबर प्रविष्ट करायला सांगितले जाईल आधार नंबर दिल्यावर एक केप्टचा कोड दिला जाईल जो आपल्याला एक निर्दिष्ट ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. या नंतर
now
वर क्लिक करायचे आहे.

5 जर आपल्या समोर पॉपअप विंडो आली नाही तर टॉप मेनू मध्ये जाऊन profile setting ऑप्शन वर जाऊन link adhar पर्याय ची निवड करू शकता.

6 आधार नंबर प्रविष्ट केल्यावर save वर क्लिक करा.
अशा प्रकारे आपण आधार कार्ड आणि पॅन कार्डाला लिंक करू शकता.
यावर अधिक वाचा :

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती

अखेर मान्सूनने घेतला निरोप; हवामान खात्याची माहिती
अखेर मान्सूनने संपूर्ण देशातून घेतला निरोप घेतला आहे. अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र ...

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या
प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी ...

डिझेलच्या भाववाढीमुळे लाल परीचा प्रवास सतरा टक्क्यांनी महागला
डिझेलच्या भाववाढीमुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव ...

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले

अल्पवयीन पतीने स्मार्टफोनसाठी पत्नीला 1.80 लाखांमध्ये विकले
महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत परंतु ओडिशामधील एका ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास ...

जगातील सर्वात महागडा मासा, किंमत 23 कोटी पर्यंत, पकडल्यास तुरुंगवास
जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांच्या सरकारांनी ...

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलायला हवं : जितेंद्र आव्हाड
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर ...

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा

मुंबई महानगरपालिकेत भंगार घोटाळा
मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी ...

सर्व मंत्रालये आणि केंद्रीय विभागाने Air Indiaचे थकबाकी त्वरित चुकवावी लागणार : वित्त मंत्रालय
अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या सर्व विभागांना एअर इंडियाची थकबाकी ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क ...

फॅशन उद्योगात Relianceचे आणखी एक पाऊल, भारताचे ट्रेडमार्क अधिकार Lee Cooperसाठी विकत घेतले
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने मनीष मल्होत्रा आणि रितू कुमार यांच्यासोबत भागीदारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी ...

आर्यन खानसह ३ जणांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा गुरूवारी दुपारी युक्तिवाद
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेले आर्यन, अरबाज आणि मूनमूनचा युक्तीवाद मुंबई उच्च ...