1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
  4. Check out these 5 tips on how to celebrate Valentine's Day at home ​

घरी वेलेंटाइन डे कसा साजरा करणार या 5 टिप्स जाणून घ्या

Valentine's Day नेहमी लोक वेलेंटाइन डे दिवशी चांगल्या रेस्टोरेंट, आउटडोर गेम्स आणि पिकनिक स्पॉटवर जातात. पण काही लोकांना घरीच वेलेंटाइन डे साजरा करायला आवडतो. घरीच वेलेंटाइन डे साजरा केला तर तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगले समजून घेतात. तुम्ही घरीच वेलेंटाइन डे चांगला साजरा करू शकतात. तर चला जाणून घेऊ या पाच टिप्स ज्या तुमचा वेलेंटाइन डे कायम आठवणीत ठेवतील. 
 
1. मूवी नाइट- तुम्ही घरीच मूवी नाइट करण्याचे ठरवू शकतात. फक्त मूविच नाही तर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत हॉट चॉकलेट, पॉपकॉर्न, पिज्जा यांसारखे स्नॅक्स सोबत मूवी एन्जॉय करू शकतात. 
 
2. कॅंडल नाइट डिनर- कॅंडल नाइट डिनर करीता तुम्हाला कुठल्या महाग रेस्टोरेंट मध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरीच तुमच्या हाताने तुमच्या पार्टनरसाठी जेवण बनवू शकतात. डिनरला स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही कॅंडल आणि गुलाबाच्या फुलांनी खोली सजवू शकतात. 
 
3. स्किन केयर डेट- स्किन केयर डेट इंटरनेटवर जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला स्किन केयर किट गिफ्ट करू शकतात. किंवा तुमच्या पार्टनरला स्किन केयर रूटीन शिकवू शकतात. 
 
4. पिज्जा कॉम्पिटिशन- तुम्ही घरीच पिज्जा कॉम्पिटिशन करू शकतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत पिज्जा बनऊ शकतात. आणि जो चांगला पिज्जा बनवेल तो ही कॉम्पिटिशन जिंकेल. 
 
5. डांस पार्टी- वेलेंटाइन डे ला खास बनवण्यासाठी तुम्ही घरातच डांस पार्टी करू शकतात. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या खोलीत रोमॅंटिक डेकोरेशन करू शकतात. किंवा डिस्को डेकोरेशनने डांस पार्टीला पण खास बनवू शकतात. 

Edited By- Dhanashri Naik 
पुढील लेख
Hug Day 2024: हग डे'च्या शुभेच्छा