संबंधित माहिती
- Happy Chocolate Day 2022: चॉकलेट खाण्याचे 7 फायदे जाणून घ्या
- Chocolate Day : हजारो वर्ष जुना चॉकलेटचा इतिहास
- Propose Day 2022:जोडीदाराला प्रपोज करायचे असेल तर हे उपाय अवलंबवा
- प्रपोझ डे मेसेज Propose Day Messages in Marathi
- व्हॅलेंटाईन डे आठवड्यात या राशींवर होईल प्रेमाचा वर्षाव होईल, वाचा तुमचे लव्ह राशीफल
'चॉकलेट डे' च्या शुभेच्छा Chocolate day Wishes in Marathi
गोड व्यक्तीसारखी तु नेहमी माझ्या जवळी रहा,
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा,
कधी होतील चुका माझ्या कडून किंवा तुझ्या कडून ही,
तरही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझीपाशीच रहा.
Happy Chocolate Day
प्रेमाचा हा उत्सव आला,
सोबत आनंद घेऊन आला,
या मिळून साजरे करूयात,
कोणता रंग नाही फिका,
पार सबसे पहले करलो कुछ मुह मीठा
चॉकलेट डेच्या शुभेच्छा HAPPY CHOCOLATE DAY
मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तु सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
पण लक्षात ठेव जेव्हा तु एकट्यात चॉकलेट खाशील.
Happy Chocolate Day
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली,
पाहिले तर तु निखळ हसत होतीस,
ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस,
या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस
Happy Chocolate Day
नातं चॉकलेट सारखं असावं,
कितीही भांडण झालं तरी
एकमेंकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं...
हॅपी चॉकलेट डे
ह्रदय तुझे एका मोठ चॉकलेट सारखे नाजुक,
त्यात तु एका ड्राय फूटचा तडका
तूच आहेस माझ्या दिलाचा तुकडा"
Hay Checalate Day
पुढील लेख
