Festival Posters
✕

Kissing Benefits चुंबन करण्याचे फायदे

Updated: रविवार, 12 फेब्रुवारी 2023 (12:51 IST)
 
या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की चुंबन केल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जोडीदाराचे चुंबन घेतल्यावर मनाला आनंद मिळतो. आनंदी राहिल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जोडीदारासोबत शारीरिक संबंध असताना चुंबन घेतल्याने शरीरातील 8-9 कॅलरीज ऊर्जा खर्च होते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला 390 वेळा किस केले तर तुमचे वजन 1/2 किलो कमी होऊ शकते.
 
चुंबनाचे फायदे
1 शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊ शकते.
 
2 दोन लोकांमधील नातं खूप घट्ट होतं.
 
3 सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि आनंद प्राप्त होतो.
 
4 चुंबन शरीरातील चयापचय वाढवते, ज्यामुळे तणाव कमी होतो.
 
5 एक जोरदार चुंबन शरीरातून 2-10 कॅलरीज कमी करू शकते, जे वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहे.
 
6 अनेक अभ्यासांमध्ये असेही म्हटले गेले आहे की चुंबन केल्याने चेहरा, मान, जबड्याचा स्नायू टोन होतो. चुंबन घेताना अनेक स्नायू काम करतात, ज्यामुळे चेहरा आकारात येतो.
 
7 जेव्हा तुम्ही किस करता तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरात ऍन्टीबॉडीज रिलीझ होतात, जे बॅक्टेरिया नष्ट करतात. चुंबन तोंडात लाळेचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होण्यास प्रतिबंध होतो.
 
8 रक्तदाब कमी होऊ शकतो, कारण चुंबनामुळे रक्तवाहिन्या पसरतात.
 
9 चुंबन सेरोटोनिन, डोपामाइन सारखे आनंदी संप्रेरक सोडते, ज्यामुळे मूड सुधारतो. आनंद येतो.
 
10 जर तुम्हाला हृदयविकारांपासून वाचवायचे असेल, तर तुमच्या जीवनसाथीला नक्की किस करा. यामुळे शरीरात एड्रेनालाईन नावाचा हार्मोन तयार होतो, जो हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतो.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडा मसाला रेसिपी, योग्य प्रमाण जाणून घ्या

जोड़ीदार तुमची बाजू घेत नाही? नात्यातील या अपेक्षांवर शांतपणे चर्चा करा

Navratri Garba Look नवरात्रीत दांडिया नाईटसाठी परफेक्ट ज्वेलरी गाईड; पाहा लेटेस्ट ट्रेंड्स

पाण्याची टाकी नेहमी उंचीवर का ठेवली जाते? यामागील विज्ञान जाणून घ्या...

हार्ट अटॅकची केवळ 'ब्लॉकेज' हेच कारण नाही; डॉक्टरांनी सांगितलेली ही ५ कारणे दुर्लक्षित करू नका!

पुढील लेख
Show comments