रविवार, 10 डिसेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Updated : गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (18:56 IST)

Teddy Day Wishes 2023 टेडी डे च्या शुभेच्छा

तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखा माझ्या सोबत रहा
Happy Teddy Day 2023
 
टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते
Happy Teddy Day 2023
 
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,
प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,
Happy Teddy Day 2023
 
प्रेमाची उब नेहमीच तुझ्यासोबत राहो
यासाठी खास टेडी पाठवत आहे...
टेडी डे च्या शुभेच्छा! 2023
 
असं वाटतं की
तुला माझ्या मिठीत घेऊ
तुला टेडी बेअर बनवून
नेहमी सोबत ठेवू
Happy Teddy Day 2023
 
प्रत्येक टेडी पाहून हसू येतं,
कसं सांगू तुला…
प्रत्येक टेडीमध्ये तु दिसून येतो.
हॅप्पी टेडी डे 2023
 
आज टेडी दिवस आहे
मिठी मारण्यासाठी मला
खूप मोठी टेडी हवी आहे
तू येतेस का गं ?
कारण तूच माझी आवडती टेडी आहेस.
टेडी डेच्या शुभेच्छा!  
 
तू एक गोंडस गुबगुबीत टेडीची
का गरज भासावी
माझ्यासाठी सर्वात सॉफ्ट
एक तूच माझ्यासोबत नेहमी असावी..