शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (09:46 IST)

Kiss Day प्रेम दर्शवणारे Kiss चे 6 प्रकार

लिप ‍किस: जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलत आहोत तर सर्वात लोकप्रिय किसचा प्रकार म्हणजे लिप किस. तीव्र ओढ असणार्‍याला या लिप किस द्वारे शब्दाविना अधिक तीव्रतेने भावना व्यक्त करता येतात.
 
20 सेकंदांचा लिंजरिंग लिप : एकमेकांप्रती तीव्र प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी लिंजरिंग लिप उपयुक्त ठरते. अतिप्रेम व्यक्त करताना असा किस करतात. ओठांनी केवळ 20 सेकंद या प्रकाराचा किस केला जातो.
 
बटरफ्लाय किस : व्यक्तीला स्पर्श न करता प्रेम भावना दर्शविण्यासाठी बटफ्लाय किस केला जातो. यात डोळ्यांच्या पापण्या उघड-बंद करून आनंद व्यक्त 
 
केला जातो. 
 
फोर हेड किस : हा किस आपली समोरच्या प्रती काळजी दर्शवतो. आदर दर्शवणारा हा किस मित्रांना, आपल्याहून लहान किंवा मोठ्या व्यक्तीला देखील केला जातो.
 
टीझर किस : आपल्या आवडत्या व्यक्तची भेट झाल्यावर प्रेम दर्शविण्यासाठी कपाळावर, ओठावर, हातावर चुंबन घेण्याला टीझर किस म्हणतात.
 
फ्लाईंग किस: लांब असलेल्या व्यक्तीला प्रेम भावना दर्शविण्यासाठी आपल्या हात ओठांजवळून आणून किसला फ्लाय केलं जातं. अनेकदा समोरच्या त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना ही दिसतो.