गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By
Last Modified: बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (07:46 IST)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात

विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिक मतदान करून विभागातील आमदार व राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार. २८८ मतदारसंघांमध्ये ९१ हजार मतदान केंद्रावर होणार मतदान. ४११९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद.