तेंडुलकरांचे साहित्य

वेबदुनिया|

तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्‍या तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्‍यांची नावेही त्यांनी 'कादंबरी एक व दोन अशी दिली.

कादंबरी एक १९९६
कादंबरी दोन २००५

लघुकथ
द्वंद १९६१
फुलपाखरे १९७०

नाटके
गृहस्थ १९७४श्रीमंत १९५६
माणूस नावाचे बेट १९५८
बाळे मिळतात १९६०
गिधाडे १९६१
पाटलाच्या पोरीचे लगीन १९६५
शांतता कोर्ट चालू आहे १९६७ अजगर आणि गंधर्व ------
सखाराम बाईंडर १९७२
कमला १९८१
माडी (हिंदी) ----
कन्यादान १९८३
अशी पाखरे येती (हिंदी, मराठी) -----सफर १९९१
पाहिजे जातीचे -----
माझी बहीण ------
मित्राची गोष्ट २००१
मी जिंकलो, मी हरलो ------
हिज फिफ्त वूमन ( इंग्रजी) २००४ घाशीराम कोतवाल १९७२

अनुवादित
आधे अधुरे, मोहन राकेश लिखित (मूळ हिंदी)
गिरीश कर्नाड तुघलक (मूळ कन्नड)
टेनिस विल्यम्स (मूळ इंग्रजी)

इंग्रजी साहित्यातही 'तें''सायलेंस द कोर्ट इन सेशन' प्रिया अधरकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' चा इंग्रजीत अनुवाद केला. १९७९
घाशीराम कोतवाल १९८४
द चर्नींग १९८५
द लास्ट डे ऑफ सरदार पटेल्स (नाटक) मॉडर्न इंडिया ड्रामा २००१
मित्राची गोष्ट २००१
कन्यादान २००२


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि ...

हायपरएसिडिटी म्हणजे नक्की काय... जाणून घ्या काय खावे आणि काय नाही
अतिआम्लतेला हायपरएसिडीटी असे ही म्हणतात. हे एक पित्तविषयक आजार आहे. जे काही कारंणास्तव ...

Diabetes : या 3 गोष्टी लक्षात घ्या, मधुमेहावर नियंत्रण ठेवा

Diabetes : या 3 गोष्टी लक्षात घ्या, मधुमेहावर नियंत्रण ठेवा
आजच्या काळात कुठलेही आजार वयोगट बघत नाही त्या मधून मधुमेह असा आजार आहे जो वडिलांपासून ते ...

झटपट किचन टिप्स

झटपट किचन टिप्स
गृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...

ब्रोकोली गुणांचा खजिना....

ब्रोकोली गुणांचा खजिना....
ब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...