तेंडुलकरांना शेवटचं पाहिल्याचं आठवतं ते नाशिकमध्ये. गेल्या वर्षी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ साहित्यिक बाबूराव बागुलांना जनस्थान पुरस्कार देण्यात आला. बाबूरावांसारख्या बंडखोर साहित्यिकाने कायम
पुणे
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्या तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्यांची नावेही त्यांनी 'कादंबरी
काही माणसं फक्त विशिष्ट कामांसाठीच जन्माला येतात असे म्हटले जाते. विजय तेंडुलकर हे त्यापैकीच एक. कारण तेंडुलकरांचा जन्मच मुळी लेखनासाठी झाला होता. सिनेमा, नाटकं, कथा,
चित्रपट सृष्टीतही तेंडुलकरांचा अमीट ठसा आहे. त्यांनी लिहिलेले मराठी सिनेमे अजरामर ठरले आहेत. सिंहासन ही वास्तविक अरूण साधूंची कादंबरी. पण त्यावर चित्रपट करायची वेळ आली तेव्हा
मुंबई- प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तेंडुलकर यांच्या निधनाने मराठी नाटकांच्या एका युगाचा अंत झाल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.