- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - विजय तेंडुलकर
तेंडुलकरांचे साहित्य
तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्या तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्यांची नावेही त्यांनी 'कादंबरी एक व दोन अशी दिली. कादंबरी एक १९९६कादंबरी दोन २००५ लघुकथा द्वंद १९६१ फुलपाखरे १९७०नाटके गृहस्थ १९७४श्रीमंत १९५६माणूस नावाचे बेट १९५८ बाळे मिळतात १९६०गिधाडे १९६१पाटलाच्या पोरीचे लगीन १९६५ शांतता कोर्ट चालू आहे १९६७ अजगर आणि गंधर्व ------सखाराम बाईंडर १९७२ कमला १९८१माडी (हिंदी) ----कन्यादान १९८३ अशी पाखरे येती (हिंदी, मराठी) -----सफर १९९१ पाहिजे जातीचे ----- माझी बहीण ------मित्राची गोष्ट २००१ मी जिंकलो, मी हरलो ------ हिज फिफ्त वूमन ( इंग्रजी) २००४ घाशीराम कोतवाल १९७२ अनुवादित आधे अधुरे, मोहन राकेश लिखित (मूळ हिंदी) गिरीश कर्नाड तुघलक (मूळ कन्नड) टेनिस विल्यम्स (मूळ इंग्रजी) इंग्रजी साहित्यातही 'तें''
सायलेंस द कोर्ट इन सेशन' प्रिया अधरकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' चा इंग्रजीत अनुवाद केला. १९७९ घाशीराम कोतवाल १९८४ द चर्नींग १९८५ द लास्ट डे ऑफ सरदार पटेल्स (नाटक) मॉडर्न इंडिया ड्रामा २००१ मित्राची गोष्ट २००१कन्यादान २००२