प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या निधनाविषयी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तेंडुलकर यांच्या निधनाने मराठी नाटकांच्या एका युगाचा अंत झाल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
तेंडुलकरांच्या जाण्याने मराठी रंगभुमी आणि मराठी साहित्याची कधीही न भरून येणारी हानी झाल्याचे विलासराव म्हणाले.