Onam 2026 Wishes in Marathi ओणमच्या शुभेच्छा
ओणमनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी काही सुंदर मराठी शुभेच्छा संदेश :
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ओणम सणाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या उमेदीची लाट आणि
यशाचे नवे शिखर गाठण्याची प्रेरणा
हा ओणम तुम्हाला देवो
सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा!
ओणमचा हा सण तुमच्या घरात
सुख, शांती आणि समृद्धी घेऊन आओ
तुमचे जीवन आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो
हॅप्पी ओणम!
समृद्धी, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ओणम!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ओणमच्या हार्दिक शुभेच्छा!
राजा बळीचे प्रेम आणि महाबलीचा आशीर्वाद
तुमच्या पाठीशी सदैव राहो
ओणमच्या खूप खूप शुभेच्छा!
फुलांची सुंदर रांगोळी आणि
आनंदाची उधळण घेऊन येणारा
ओणमचा सण तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धी घेऊन येवो
शुभ ओणम!
तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे आणि समाधानाचे रंग भरत राहोत
ओणम सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
सदिच्छा, प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या
ओणम सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
या ओणमच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरून जावो
ओणमच्या खूप खूप शुभेच्छा!
राजा महाबलीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो
आणि तुमचे जीवन नेहमी समृद्धीने फुलत राहो
ओणमच्या हार्दिक शुभेच्छा!
