Daily Horoscope

Author Webdunia Dharma Team 88.html

Notifications

national news
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते.

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावाआजचा सोमवार असून आजचा दिवस भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते. यासह त्यांचे मंत्रही जपले जातात. धर्मग्रंथानुसार, सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीचीही पूजा करण्याचा नियम आहे. सोमवारी शिव व्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांनी दिवसातून एकदाच भोजन घ्यावे. पूजेच्या वेळी भोलेशंकरांची आरती आणि कथा वाचली पाहिजे. यासह भोलेनाथांचे मंत्रही जप केले पाहिजेत. आपण पूजेच्या वेळी जप करावा अशा शिव मंत्रांचे पठण करूया.

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड