बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (16:08 IST)

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2018 (विश्व योग दिवस)

विश्व योग दिवसाचे उद्देश्य
निम्न उद्देश्यांची प्राप्तीसाठी योगाच्या आंतरराष्ट्रीय दिवसाला अंगीकृत करण्यात आले आहे :
 
योगाचे अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना सांगायचं.  
योग अभ्यासाद्वारे लोकांना प्रकृतीशी जोडायचे.
योगाच्या माध्यमाने ध्यानाची सवय लोकांमध्ये लावायची.
योगाचे संपूर्ण फायद्याबद्दल संपूर्ण जगातील लोकांचे लक्ष्य ओढणे.
संपूर्ण विश्वभरात आरोग्य आव्हानात्मक आजारांना दूर करणे.
व्यस्त दिनचर्यांमधून आरोग्यासाठी एक दिवस काढून सर्वांना जवळ आणणे.
वृद्धी, विकास आणि शांती संपूर्ण जगभरात पसरवणे.
योगाच्या माध्यमाने लोकांमध्ये वैश्विक समन्वयाला मजबूत करणे.
लोकांना शारीरिक आणि मानसिक आजारांबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमाने याचे समाधान करणे.
अस्वास्थ्यकर कार्यांपासून स्वत:चा बचाव करणे आणि उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी चांगले काम करणे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे उत्तम स्तराचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी लोकांना त्यांचे उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य जीवन-शैलीच्या अधिकारांबद्दल सांगणे.
आरोग्याची सुरक्षा आणि दीर्घकालिक स्वास्थ्य विकासात संबंध जोडणे.
नियमित योग अभ्यासाच्या माध्यमाने सर्व स्वास्थ्य आव्हानांना पार करणे.  
योग अभ्यासाच्या माध्यमाने लोकांचे योग्य मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा प्रचार करणे.