लॉक डाऊन मध्ये मुलांना सूर्य नमस्कार शिकवा प्रतिकारक शक्ती वाढेल.

बुधवार,मे 12, 2021
surya namaskar
चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा वेगाने वाढू लागला आहे. तथापि, बरेच लोक वेळेत सावधही झाले आहेत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. पण जेव्हा वजन कमी करण्याचा विचार केला तर मग लोक गोंधळतात की योगा किंवा झुम्बा वजन कशाने कमी करायचे ?
कोरोना व्हायरस साथीच्या रोग पासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे ,फुफ्फुस बळकट करणे आणि ऑक्सिजनची पातळी वाढविण्याचे म्हटले जात आहे. कोरोना विषाणू हे घातक आहे या पासून संरक्षण ठेवण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नये. हाच या रोग पासून बचाव आहे. ...
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. या काळात तज्ज्ञ योगआणि प्राणायाम करण्याचा सल्ला देतात. प्राणायाम केल्याने प्रतिकारक शक्ती वाढते.
अनिरुद्ध जोशी डॉ. म्हणतात की भीतीमुळे प्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. या साठी ध्यान करावे. जेणे करून आपल्या प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होते.या मुळे तणाव देखील नाहीसे होतात.कोणत्याही प्रकाराची भीती,काळजी इतर विकार देखील होत नाही
योगासन केल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ बनतो .परंतु योगासन करताना काही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊ या
लठ्ठपणा म्हटला की शरीराचा आकार विचित्र दिसू लागतो. ज्याला अनेकदा ढगळ कपडे घालून धकवता येतं परंतू हा लठ्ठपणा चेहर्‍यावर दिसू लागला की ते वाईटच दिसतं. बऱ्याच वेळा असेही असतं की शरीर सडपातळ असतं पण चेहऱ्यावरील चरबी मुळे गुटगुटीत दिसतं. ज्या मुळे सगळे ...
निरोगी राहण्यासाठी योग्य आहारा सह योगा करणे देखील फायदेशीर आहे. यामुळे शरीराचा अधिक चांगला विकास होतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. अशा परिस्थितीत आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती मिळते.
अद्याप कोरोना पूर्णपणे गेलेला नाही,तर याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सध्या याच्यावर प्रतिबंध लावण्यासाठी कोरोना लसीकरण देण्यात येत आहे.
योगासन केल्याने लवचीक, सुंदर मजबूत आणि निरोगी शरीर, शांत मन,चांगले आरोग्य मिळते या शिवाय योगासन केल्याचे अनेक फायदे आहे चला जाणून घेऊ या.
योगाभ्यास एक प्राचीन भारतीय पद्धत आहे. हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढवते.
योग करणे हे सर्व शारीरिक आणि मानसिक आजारांवरचे समाधान आहे
आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैली मुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात
वजन कमी करणे, मजबूत आणि लवचिक शरीर, सुंदर चमकणारी त्वचा, शांत मन, चांगले आरोग्य योग हे सर्व देते

पोटाचा घेरा वाढला आहे मग हे करा....

मंगळवार,फेब्रुवारी 16, 2021
आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे. याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.
गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते. कारण त्या दोनजीवांच्या असतात.
सूर्य नमस्कार बघणे खूप सोपं आहे परंतु या प्रक्रियेत काहीही चूक झाली तर या पासून फायदा मिळत नाही. सूर्य नमस्कारात 12 प्रकारचे आसन असतात. ज्यांना लक्षात ठेवणं सुरवातीला सहज नाही.
अनियमित जीवन शैली आणि दररोजची धावपळ आणि धकाधकीचे जीवन मुळे बरेच रोग,कष्ट आणि मानसिक त्रास उद्भवतात. अशा परिस्थितीत माणूस वयापेक्षा लवकर वृद्धत्वाकडे वळतो आणि आजारी होतो
चांगले आरोग्य आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहे.योगामध्ये असे बरेच आसने आहेत जे प्रत्येक प्रकाराच्या शारीरिक समस्येवर उपचार करण्यात सक्षम आहेत. पण कोणत्याही आसनाचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्या आसनाला प्रक्रियेनुसार योग्यरीत्या करावे.
सध्या सर्वत्र कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोना विषाणू खूपच प्राण घातक आहे, परंतु या मधून हजारो संक्रमित देखील बरे झाले आहेत. जर आपण वर्दळीच्या ठिकाणी जाणं,लोकांना भेटणं थांबविले आहे तर या विषाणूंपासून वाचण्याचा एकमेव उपाय हाच आहे. या शिवाय भारतीय ...