गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते. कारण त्या दोनजीवांच्या असतात. आणि बाळाचे भविष्य देखील तिच्याशी जुळलेले असते. गरोदरपणात शारीरिक दृष्टया निरोगी असण्यासह मानसिक दृष्टया देखील निरोगी असणं देखील महत्त्वाचे आहे. ज्या स्त्रिया गरोदरपणात आनंदी राहतात त्यांचे बाळ देखील आनंदी आणि निरोगी असतात. ALSO READ: स्तन कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ही...