Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (21.09.2021)

Updated: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (23:46 IST)
 
कर्क : पैश्याच्या बाबतीत स्थिती सुधरेल. नोकरी मिळण्याचे योग. धन मिळवण्याकरिता केलेले प्रयत्नात यश मिळेल.
दुसर्‍यांच्या भानगडीत पडू नका.
 
सिंह : पाहुणे येऊ शकतात. उन्नती होईल. विद्यार्थींनी भावुक न होऊन अध्ययनाकडे लक्ष घालावे नाहीतर हानी झेलावी लागेल.
 
कन्या : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.
 
तूळ : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.
 
वृश्चिक : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.
 
धनु : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
मकर : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील.
 
कुंभ : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.
 
मीन : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.

सर्व पहा

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

गणपतीला नैवेद्य दाखवताना या चुका करू नका; जाणून घ्या योग्य पद्धत

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments