Daily Horoscope

दैनिक राशीफल 07.04.2022

Updated: बुधवार, 6 एप्रिल 2022 (16:01 IST)
कर्क : आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल.
सिहं :  आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे.  वाहनसुख मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. 
कन्या  : धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ मिळू शकते.  कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील.
तूळ : विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. आरोग्य नरम-गरम राहील. 
वृश्चिक : एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी सावधगिरीने काम केले पाहिजे. 
धनू : प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा. खाणे-पीणे काळजीपूर्वक करा. 
मकर : शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. पत्नी व अपत्य यांचाकडून अनुकूल स्थिती मिळेल.
कुंभ : नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.  अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारातील प्रतिस्पर्धेत वातावरण अनुकूल राहील. 
मीन : आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो.  आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील.
 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments