Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल : 19.04.2022

Updated: सोमवार, 18 एप्रिल 2022 (22:54 IST)
कर्क : कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित कराल.
सिहं : आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल.
कन्या : यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील.  संमिश्र परिणामांचा दिवस. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे.
तूळ : बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.  आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा. 
वृश्चिक : दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता.  दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते पण नंतर आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू शकतील.
धनू : मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. इतर लोकांना आपण प्रभावित कराल. आपल्या प्रिय व्यक्ती अधिक लक्ष मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. 
मकर : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल.
कुंभ : आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. 
मीन : महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल.  

सर्व पहा

हरितालिका तृतीयेच्या पूजेत 'या' ५ वस्तू असायलाच हव्यात; चेक करा पूजा साहित्याची यादी

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

हरितालिका तृतीयेला उपवास करताय? 'या' ७ गोष्टी चुकूनही करू नका!

भौम प्रदोषला हे ५ उपाय करा; भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी जाणून घ्या खास महत्त्व

हरितालिका तृतीयेच्या दिवशी हे एक काम नक्की करा; शिव-पार्वतीची कृपा मिळते अशी आहे मान्यता

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments