Dharma Sangrah
✕

जून 2022 महिन्यतील मासिक राशीभविष्यफल

Updated: मंगळवार, 31 मे 2022 (18:09 IST)
 
कर्क : या महिन्यात अनिश्‍चिततेचे वातावरण असेल. कष्ट करावे लागतील. मन उदास होईल. निकटच्या व्यक्तींच्या प्रकृतीचा प्रश्‍न भेडसावण्‍याची शक्यता आहे. आर्थिक योग उत्तम असतील.खर्च करताना आपल्या उत्पन्नाचाही विचार करा. खरेदी करताना निट काळजी घ्या. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करुन निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. 
 
सिंह : कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्‍य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा. आपण काय बोलतोय याकडे लक्ष द्या. एखाद्याचे मन दुखवेल असे वक्तव्य करणे महागात पडेल. संकट ओढावल्यास सल्ला देणारे अनेक जण असतात, पण योग्य निर्णय आपल्यालाच घ्यावा लागत असतो, हे लक्षात ठेवा. अस्वस्थता वाढवणारा महिना आहे. नवीन रोग जडतील. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहिल.आपल्या निर्णयावर ठाम रहा. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. 
 
कन्या : परस्परातील विश्वास वाढेल. मन प्रसन्न राहिल. मानातील शंका दूर होतील. नवीन मैत्री होईल. आर्थिक योग उत्तम. कर्ज, खर्च, करार यांना प्राथमिकता द्या. संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मनाला अस्वस्थ करणारी घटना घडेल. आर्थिक संकटं निर्माण होतील. या महिन्यात कोणतेही काम करताना सतर्क रहा. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर रहाण्‍याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो.
  
तूळ : यापूर्वीच्या वर्षात ठरवलेल्या अनेक योजना पूर्ण होतील. काळानुसार वेगवान होण्यास शिका. या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्‍यात अर्थ नाही हे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी आळस टाळून अभ्यास करण्‍याची गरज आहे. महिलांनी खरेदी करताना आपल्या ऐपतीचा विचार करावा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.
 
वृश्‍चिक : या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. या राशींच्या व्यक्तींमध्ये अंतर्गत राग खूप अधिक असतो. स्वत:ला मनस्ताप करुन घेण्‍याची सवय असल्याने या राशीच्या व्यक्तींमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. स्वातंत्र्य, न्याय, आणि स्वत:चाच निर्णय योग्य वाटत असल्याने इतर व्यक्तींशी जुळवून घेण्‍यात यांना अडचण येते.
 
धनू : आलेल्या परिस्थितीला तोंड देताना योग्य निर्णय घ्यावेत. प्रगती, यश, प्रतिष्ठा या गोष्टी या महिन्यात भरपूर मिळणार आहेत. आत्मविश्वा वाढवणारा महिना असल्याने अनेक कामं मार्गी लागतील. विवाह जुळून येतील.मंगल कार्य घडतील. प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत.
 
मकर : या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.  प्रतिष्ठा मिळवून देणारा महिना असल्याने वातावरण चांगले राहिल. शारीरिक व्याधींतून सुटा होईल. मनाजोगे कामं होतील. कष्ट करावेच लागणार असल्याने आळस टाळा. व्यापार, नौकरीत फायदा मिळेल. आर्थिक योग चांगले आहेत. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. मन प्रसन्न होईल. अनेक संकटं येतील, पण त्यातून आपोआपच सुटका होण्‍याची शक्यता आहे.
 
कुंभ : अत्यंत फलदायी असा हा महिना आहे. मानसिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न रा‍हिल. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे.
 
मीन : या महिन्याच्या अखेरीस आपल्याला अनेक फायदे होतील. मानाजोगे काम होईल. आत्मविश्वास जरासा कमी होणार असल्याने खचून जाऊ नका. जिवनात चढ-उतार सुरुच रहातात.परस्परातील विश्वास वाढेल. मानसिक आरोग्य सुधारेल. व्यापार, नौकरीत फायदा होईल. मेहनत करणार्‍यांना या महिन्यात योग्य तो मोबदला मिळेल. कोर्टाची पायरी चढण्‍याची पाळी आलीच तर काळजी करु नका. यातून कायमची सुटका होईल.

सर्व पहा

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

दसर्‍याला रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनादाचे पुतळे का जाळले जातात? जाणून घ्या पौराणिक कथा

दसऱ्याच्या गोडधोडासाठी बनवा घट्ट आणि मलाईदार बासुंदी; घरच्या घरी मिळेल हलवाईसारखी चव

विजयादशमीला नक्की करा 'या' एका वस्तूचे दान; आयुष्यातून दारिद्र्य होईल कायमचे नष्ट!

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments