Marathi Biodata Maker
✕

Weekly Horoscope : साप्ताहिक भविष्यफल 14 ते 20 ऑगस्ट 2022

Updated: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (13:55 IST)
भाग्यशाली अंक 5
भाग्यशाली रंग गहरा हिरवा 
 
कर्क 
चांगल्या-वाईट दोन्ही अनुभवांतून जावे लागेल. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. व्यक्तिगत कारणाकरता कोणाशी उधार उसनावर केली असेल तर त्या बाबतीत काटेकोर राहा. व्यापारी वर्गाला धावपळ करावी लागेल. प्रकृतीच्या बाबतीत हेळसांड करून चालणार नाही. 
भाग्यशाली अंक 9
भाग्यशाली रंग मेहरून 
 
सिंह 
जुने कोर्टव्यवहार अथवा सरकारी कामे यात लक्ष घालावे लागेल. लवचिकता स्वीकारावी लागेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीतजास्त फायदा करून घ्या. नोकरीत काफील राहून चालणार नाही. अतिविश्वास टाळा. नवीन जागेत राहावयास जाण्याचे योग येतील. 
भाग्यशाली अंक 11
भाग्यशाली रंग ऑरेंज 
 
कन्या 
अवतीभवतीच्या माणसांशी तुमहई कसे हितसंबंध ठेवता यावर बर्‍याच गो्टी अवलंबून असणार आहेत, म्हणून त्याल विशेष महत्व द्या. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. हितशत्रूंवर बारीक नजर ठेवणे गरजेचे होईल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. 
भाग्यशाली अंक 15
भाग्यशाली रंग चॉकलेटी 
 
तूळ 
ग्रहमान जरी तुम्हाला चांगले असेल तरी पूर्वीच्या चुकांचा परामर्श घेण्याची वेळ आली आहे. तुमच्या सभोवताली असणारी माणसे त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांची नाराजी व्यक्त करतील. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. परदेशगमनासाठीही योग्य कालवधी आहे. 
भाग्यशाली अंक 15
भाग्यशाली रंग ग्रे
 
वृश्‍चिक 
ज्या कामात तुम्ही इतरांवर अवलंबून आहात त्यात त्यांच्याच शब्द फिरवण्यामुळे तुमची गैरसोय आणि धावफल होईल. नोकरीत अर्धवट कामे मार्गी लागतील. घरातील वाद संपुष्टात येतील. 
भाग्यशाली अंक 4
भाग्यशाली रंग चमेली 
 
धनू 
आवकेपेक्षा जावक वाढेल. परंतु ती चांगल्या कारण्यासाठी असेल. व्यवसायात नवीन कामांना गती द्या. एखादी चांगली संधी तुमच्यापुढे असेल, ती हातातून निसटण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्ग आणि कारखानदारांनी स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवावी. नोकरीत तुमचेच सहकारी प्रगतीच्या आड येण्याची शक्यता आहे. 
भाग्यशाली अंक 15
भाग्यशाली रंग हिरवा 
 
मकर 
ह्या आठवड्यात तुम्ही बर्‍याच मानसिक अवस्थेतून ‍जाणार आहात. मुलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या प्रश्नामुळे भावनावश व्हाल आणि काहीतरी मार्ग शोधून काढाल. व्यावसायात कामाचा व्याप वाढेल. आर्थिक स्थिती सामाधानकारक राहिल्याने आनंद वाटेल. महत्त्वाकांक्षा वाढेल. नोकरीत सहकारी तुमची खुशामत करतील. 
भाग्यशाली अंक 6
भाग्यशाली रंग क्रीम 
 
कुंभ
वस्तुस्थिती जाणून त्याप्रमाणे कृती करा. व्यवसायात अडचणींवर मात कराल. प्रवास करताना अनोळखी व्यक्तींवर जास्त विसंबून राहू नका. तसेच स्वत:चे सामान संभाळा. व्यापारधंद्यातील लांबलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमच्या अत्यावश्यक मागण्या आठवड्याच्या शेवटी वरिष्ठांसमोर ठेवा. भाग्यशाली अंक 8
भाग्यशाली रंग चमेली 
 
मीन 
घरातील एखाद्या सदस्याच्या प्रश्नामुळे तुम्ही विचलित व्हाल. त्याची तीव्रता सप्ताहाच्या मध्यानंतर कमी होईल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीसारखे निर्णय शक्यतो घेऊन नका. व्यवसाय व घर दोन्ही सतर्क राहावे लागेल. व्यवसायात प्रगतीच्या दृष्टीने पावले उचलाल. मनातील सुप्त इच्छा साकार करण्यासाठी प्रयत्न कराल. 
भाग्यशाली अंक 3
भाग्यशाली रंग कॉफी

सर्व पहा

Who is Kuber कुबेर देव कसे बनले धनाचे देवता? जाणून घ्या पुराणातील रंजक कथा!

Vasubaras Aarti वसु बारस या सणाच्या निमित्ताने करा कामधेनुची आरती

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

वसुबारस पूजनात या गोष्टी नक्की ठेवा; जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments