Festival Posters
✕

दैनिक राशीफल 31.01.2023

Updated: सोमवार, 30 जानेवारी 2023 (22:55 IST)

कर्क : व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाही ही तक्रार आज तुम्हाला होऊ शकते.

सिंह : तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल.

कन्या : कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल.

तुला : संद्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपला किती वेळ वाया घालवला. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आज अचानक तब्बेत खराब होऊ शकते ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस चिंतेत राहू शकतात.

वृश्चिक : उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

धनू : आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. 

मकर : आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. 

कुंभ :  तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे. तुम्ही आज वेगवेगळ्या मॉल मध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबिकयांसोबत जाऊ शकतात. तथापि, तुमचा खर्च ही अधिक होऊ शकतो.

मीन : तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल.

सर्व पहा

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

Diwali 2026 Wishes in Marathi दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

पाडव्या दिवशी पत्नीला ओवाळणी काय द्यावी? महिलांसाठी खास सरप्राईज आयडियाज

नरक चतुर्दशीला कारिट पायाने का फोडले जाते? जाणून घ्या नरकासूर वधाची कथा

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments