Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lal Kitab Taurus Rashifal 2023 वृषभ रास भविष्यफळ आणि अचूक उपाय

Updated: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (10:58 IST)
 
लाल किताब वृषभ रास 2023 | Lal kitab vrishabha rashi 2023:
वृषभ रास करिअर आणि नोकरी | Taurus career and job 2023: हे वर्ष करिअरच्या दृष्टिकोनातून उत्तम जाणार आहे. यश मिळविण्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्ही नोकरी करत असाल तर वर्षाच्या सुरुवातीला तुमची कुठेतरी बदली होऊ शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही करू शकता. त्याचा फायदा तुम्हालाच मिळेल.
 
वृषभ रास व्यवसाय 2023 | Taurus business 2023: जर आपण व्यवसायी असाल तर या वर्षी मेहनतीला यश मिळेल. चांगला लाभ मिळेल. इन्कमचे नवीन स्रोतांबद्दल विचार केला पाहिजे. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळावा.
 
वृषभ रास दांपत्य जीवन 2023 | Taurus married life 2023: वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे तर हे वर्ष आव्हानांनी भरलेले असू शकते. जरी ते तुमच्या वागण्यावर आणि समजुतीवर अवलंबून आहे. तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. प्रेमसंबंधांसाठी वर्ष चांगले आहे.
 
वृषभ रास आरोग्य 2023 | Taurus Health 2023: आरोग्याच्या दृष्टिने या वर्षी जरा अडचणी येऊ शकतात. आपल्याला मानसिक ताण अधिक जाणवेल. डोळ्यासंबंधी समस्या आणि रक्त अशुद्धी संबंधी त्रास होऊ शकतो. मात्र आहार चांगला असेल तर वर्षाच्या मध्यापासून तब्येत सुधारण्यास सुरुवात होईल.
 
वृषभ रास आर्थिक स्थिती 2023 | Taurus financial status 2023: आर्थिकदृष्ट्या या वर्षी तुम्हाला उधळपट्टी टाळावी लागेल. जरी तुमचे खर्च वाढतील. आरोग्याची काळजी न घेतल्यास कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर अधिक खर्च होऊ शकतो. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. म्हणूनच तुम्हाला आतापासून आरोग्य आणि बचतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
 
वृषभ रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Taurus:
 
- मांस, मासे, अंडी, अल्कोहोल इत्यादींचे सेवन टाळा.
 
- तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये नेहमी चांदीचे नाणे ठेवा.
 
- शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा. शक्य असल्यास शुक्रवारी व्रत ठेवावे.
 
- शुक्रवारी रात्री तुरटीच्या पाण्याने गुळण्या करुन झोपावे.

सर्व पहा

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि गाणी का खेळली जातात? जाणून घ्या यामागील आरोग्यदायी व शास्त्रीय कारणे!

पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती वाहावी? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि मंत्र...

Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Nag Panchami 2026 : नागपंचमीला शेतात काम किंवा भाजणे-कापणे का वर्ज्य मानले जाते? जाणून घ्या परंपरा आणि नियम!

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments