Dharma Sangrah

Weekly Horoscope साप्ताहिक भविष्यफल 19 ते 25 मार्च 2023

Updated: शनिवार, 18 मार्च 2023 (23:09 IST)
 
कर्क : मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. आपण आव्हानात्मक कामे स्वीकारुन यशस्वी करुन दाखविणार आहात. आशावादी धोरण स्वीकारा. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आपली निकड भागणार आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.
 
सिंह : आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आपली निकड भागणार आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील.
 
कन्या : व्यवसाय उद्योगात आशावादी धोरण स्वीकारा. व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. बढती बदलीचे योग येतील. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार आहे. बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. आपल्या आरोग्याच्या तक्ररींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
तूळ : करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. महिला दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. काही खोट्या गोष्टी कानावर आल्यामुळे रागाचा पारा वर जाईल. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. दशमस्थ रवि, बुधामुळे लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.  
 
वृश्चिक : जवळचे प्रवास टाळावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. महत्वाचे कागदोपत्रीचे व्यवहार मनोजोगे होतील. अथक परिश्रमाअंतीच आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे प्रसंगनिष्ठ राहून आपले काम साधून घेण्यात आपल्याला यश लाभणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल.
 
धनू : कामाचा ताण जाणवणार नाही. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल. त्यामुळे मनातील गोंधळही कमी होईल.
 
मकर : सांसारिक जीवनातील रुसवे फुगवे दूर होऊन सहजीवनाचा आनंद घ्याल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आपल्या क्षमतेची व अर्मयाद कल्पनाशक्तीची स्वत:लाच कल्पना येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. सामाजिक कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांना चांगला प्रतिसाद मिळेल. नांवलौकिक प्राप्त होईल.
 
कुंभ : नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील.नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक धार्मिकशुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. हातून पुण्यकर्म घडेल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील.
 
मीन : दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख