suvichar

Weekly Horoscope साप्ताहिक राशीफल 14 ते 20 मे 2023

Updated: शनिवार, 13 मे 2023 (15:26 IST)
 
कर्क
पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. 
 
सिंह
जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. 
 
कन्या
आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील. 
 
तूळ
प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. 
 
वृश्चिक
आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल. 
 
धनु
आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. 
 
मकर
जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. 
 
कुंभ
आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. 
 
मीन 
स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments