Dharma Sangrah
✕

Ank Jyotish 26 ऑगस्ट 2024 दैनिक अंक राशिफल

Updated: रविवार, 25 ऑगस्ट 2024 (17:22 IST)
 
मूलांक 4 - आजचा दिवस चांगली बातमी घेऊन येईल. कोर्ट केसेसमध्ये  विजय मिळू शकेल. ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळतील. प्रियजनांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. यशाची टक्केवारी चांगली राहील. व्यक्तिमत्व प्रभावी होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाने लोक प्रभावित होतील.
 
मूलांक 5 -  आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  जवळच्या लोकांच्या भावनांचा आदर कराल. व्यवहारात सावधगिरी बाळगा. मित्र आणि प्रियजनांचे सहकार्य राहील. घरात पाहुण्यांचे आगमन होईल.
 
मूलांक 6 -आज ध्येय साध्य करतील.आर्थिक स्थिती सुधारेल. स्वतःवर विश्वास ठेवा, शेवटी च्या कामात यश मिळेल. जबाबदारी वाढू शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
. .
मूलांक 7 आजचा दिवस सामान्य परिणाम मिळतील. तुमच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहील. आज तुम्हाला चांगली बातमी देखील मिळू शकते. आर्थिक घडामोडी सुधारतील. संवादाने लोकांना प्रभावित कराल. व्यक्तिमत्व सुधारेल. 
 
मूलांक 8 -.आजचा दिवस आर्थिक यशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमच्या चांगल्या उत्पन्नामुळे खर्च वाढतील आणि  गुंतवणूकही करू शकता. मान-सन्मानात वाढ होईल. बोलण्याने सर्वजण प्रभावित होतील. व्यवसाय सकारात्मक राहील. उत्साहामुळे मनोबल उंचावेल. 
 
मूलांक 9 - आजचा दिवस  कृतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  कामात समन्वय ठेवून पुढे जावे. प्रयत्नांना गती येईल. ध्येय लक्षात ठेवा. आर्थिक प्रयत्न चांगले राहतील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात सकारात्मकता राहील. जबाबदारी वाढू शकते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

प्रबोधिनी एकादशी कथा Kartik Prabodhini Ekadashi Vrat Katha

विठ्ठल आरती; युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।

Devuthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशी नेमकी कधी, २० की २१ नोव्हेंबर? जाणून घ्या अचूक तिथी आणि शुभ मुहूर्त

Sant Namdev Aarti संत नामदेव महाराज आरती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments